या शब्दाच्या मराठी आणि हिंदी अर्थांविषयी पु. लं. नि लिहिलेच आहे. कुठल्याशा भाषेत (मलय?)  आणि मराठीत एकच अर्थ असलेले दोन शब्द म्हणजे 'कंडा' आणि 'पुचाट' हेही आठवले!