जीएस,

मी वासोट्याला गेलो होतो तेव्हा आम्ही वर गेल्यावर डावी कडे जी दोन तळी होती त्यामधलेच पाणी प्यायलो होतो. कोणाला त्रास झाला नाही. असो..

तुमचे वर्णन आतिशय छान आहे. मला परत एकदा वासोटा बघायला मिळाला.