पुण्यात  फेब्रुवारी २००७  मधे होऊ घातलेल्या राष्ट्रीय बंधुता संमेलनाचा भाग म्हणून  मराठी गझलकारांचा मुशायरा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये आपण ही गज़ल सादर केली होती

बंधुत्वाची खरी आत्मीयता ह्या गज़लेतुन सहज पटवून दिल्याबद्दल धन्यवाद..!!

 त्यावेळेस खुप लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण....असो..शेवटी मिळाली

आपण जर त्या कार्यक्रमातील अजुन गज़ल पोस्ट केल्यास आनंद होईल...