मस्त. तब्येत खुष झाली.

त्रास जगाला होतो साऱ्या विडंबनांचा
खंत तरी का तुला"केशवा" करवत नाही?

असे म्हणण्याऐवजी

त्रास कुणाला होतो साऱ्या विडंबनांचा

खंत तयांची तू `केशवा' का करावी?

असे म्हणा राव.