तमिळ शब्दांमध्येही अशीच धमाल आहे. बरेच हिंदी-मराठी उच्चार असलेले शब्द वेगळ्याच अर्थाचे निघतात. अवयवांची नावे तर बरीच सारखी वाटणारी.. 'नाक्क' म्हणजे आपले 'नाक' असेल तर नाक्क म्हणजे जीभ. ( बडबड करणाऱ्या शूर्पणखेचे लक्षमणाने नाक कापले म्हणजे जीभच कापली असावी असाही संशय यायला लागला हे ज्ञान झाल्यावर.) 'कण्' म्हणजे कान समजावे तर त्याचा अर्थ 'डोळे'.
'परदेसी' शब्दाचा अर्थ तर 'यूसलेस फेलो'. हे कळल्यावर तर 'घर आया मेरा परदेसी' चा नवाच अर्थ लागला.
छाया