'परदेसी' शब्दाचा अर्थ तर 'यूसलेस फेलो'. हे कळल्यावर तर 'घर आया मेरा परदेसी' चा नवाच अर्थ लागला.
मस्तच. लौटके बुद्धू घर को आये प्रमाणे.