निनाद, तुमच्या सातही प्रश्नांची माझी उत्तरे अनुक्रमे १. नाही.२. नाही.३. नाही.४. काहीही नाही.५. कसाही नाही.६. सर्वच प्रकारे.७. नाही.अशी आहेत.तुम्ही मराठीबाबत मनोगतींच्या भावना जाणून घेऊ इच्छित आहात.त्याचे कारण काय आहे?