आज मिसळले रंगामध्ये दु:ख कुणाचे?
केविलवाणा विदुषक मज का हसवत नाही?
हा शेर फारच आवडला.

काय हरवले माझे काही समजत नाही
ही पूर्ण ओळ आणि
असले जगवत नाही!
ही अर्धी ओळ फार आवडली.

मिसळुन आणि वेचुन अधिक योग्य. वादळरेघांची कल्पना छान आहे.

चित्तरंजन