पहिल्या चार ओळी ठीक आहेत. ब्रेकिंग न्यूजची कल्पनाही ठीक. रचना बाकी अगदीच विस्कळीत, खोट्या आवेशाने लिहिलेली वाटते. कविता म्हणून लिहिण्याऐवजी स्फुट म्हणून लिहिले असते तर बरे होते.