रोख शेर चांगला आहे. बाकी बरेच घोटाळे झालेले दिसतात. वेताळाचा शेरही छान आहे. त्यात
शेवटी गोष्टीत सारे जायचे विसरून असते
ठेवितो ध्यानात सारे नेमके वेताळ देवा!
असे लिहायचे होते बहुतेक.
रंगण्यावरून असे लिहिता येईल.
गोष्ट ऐशी रंगली की विसरलो मी कार्यभागा
ठेवितो ध्यानात सारे नेमके वेताळ देवा!