जीवनजिज्ञासा, मेघनाद, आनंदी, प्रियाली, भास्कर

सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क.

मेघनाद, माज्याही हे गाणे आवडीचे आहे ... मी मुझिकसकट गायचो

आनंदी,  ज्येष्ठ नागरिकाचे गाणे विनोदी होते, हे गंभिर आहे म्हणून तर तुम्हाला आवडले नसेल? काही सुधारणा असल्या तर सुचवा की राव

भास्कर, कौतुकाबद्दल धन्यवाद

शिवाय दोघा तिघांनी व्यनि तून आवडल्याचे कळवले त्यानाही धन्यवाद.

ह्यावेळी कमे उत्तरे का आली? ... मला ही भाषांतर करायल्ल खूप अवघड गेले. 

प्रशासकांना विनंती मानल्याबद्दल धन्यवाद

पुढच्या भाषांतराची वाट पाहा.