कडवे जास्त आवडले. त्यातही सावळ्या रातीवर चंद्राचे ठसे खास. माडांच्या पोरीला डोळा घालणे (?) सुद्धा आवडले. पहिले कडवे मात्र बालगीतातल्यासारखे वाटते आहे.

एकूण कविता आवडली. पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.