आमचे काही नतद्रष्ट, ज्येष्ठ नागरिक मित्र त्या ओळी सचिनचे मनोगत आहे असे म्हणतात. अजून कितीवेळा वाचली की मला जे समजले ते त्यांनाही समजेल ते कृपया सांगावे.
--- हे आताच सांगणे कठीण आहे. तुमच्या या मित्रांचे एकूणच कठीण आहे, हे मात्र नक्कीच सांगता येईल.