अनुताई, तुझ्या इतर लेखांच्या तुलनेत हा लेख कमी पडतोय, हे ठळकपणे ज़ाणवते आहे. पण कदाचित तू म्हणते आहेस, त्याप्रमाणे 'कंटाळा' उतरला असावा.

१. मीताशी 'अमक्याशी तमकीचं लफडं' या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करावी.
२. टेस्टरला कॉफीतून झोपेचे औषध द्यावे!
३. संध्याकाळसाठी अर्धा किलो गवार आताच घेऊन गुप्ततेने कॉंफरन्स रुममध्ये निवडावी!

हे मात्र ज़बरदस्त!