दूर झाडावर एक कावळा कोकलला
घरटे तोडण्याचा  माझा प्रयत्न फसला!

आणि वर हेही म्हणत सुटला
बघा, माझ्यामुळेच माळी सुधारला!