परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे. आणि दुसर म्हणजे मराठी माणसांची त्याग करण्याची वुत्ती.

ही वुत्ती आपल्या पासुन आपली भाषा आणि संस्कृतीतर हिरावुन घेणार नाही ना ही भिती.

मुंबईतला मराठी माणसांचा टक्का आणि जागा या विषयी काय लिहायच तो तर कमी

झालाच आहे. उरल्या सुरल्या गोष्टी ही गमवुन बसु.

हा सर्व त्याग निरर्रथक आणि चुकीच्या मांणसांसाठी होतो आहे अस मला वाटत.

ह्यांना मुंबईशी काहीच घेण देण नाही हा ईतिहास आहे. मुंबईच्या विकासासाठी

किती परप्रातीयांनी मदत केली ? पण मुंबईने त्यांना त्याही पेक्शा किती तरी

 पटीने त्यांना नाव आणि प्रतीश्ठा मिळवुन दिली.

परप्रांतीयाची मस्ती किती हे

राजसाहेब ठाकरेंच्या भाषणावरुन त्यांनी किती नाटक केली.

आयएअएस अधीकार्यांना मराठी भाषा नकोशी आहे.

या वरुन कळेलच.  यावरुन लोकप्रभा मधला राजु परुळेकरांचा लेख़

पटला. दुसर्या कुठल्या प्रांतात मराठी माणुस गेला असता आणि हे सगळे

प्रकार केले असते तर ?

म्हणुन हे सर्व प्रश्न मला पडले