वा, मस्त कविता आहे. पिसे लावणाऱ्या चांदण्या रात्रीचे थोडेसे गूढ, रम्य, झुपकेदार मिशांचे प्रतिमाविश्व डोळ्यांसमोर उभे राहिले.नेहमीच्या चालीत म्हणून बघितल्यावर मजा येते आहे. बालकविता म्हणूनही चालून जाईल असे वाटते.चित्तरंजन