रंगाख्यानाला सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार. मीराताई,मीपण हल्ली असेच काहीसे करते. रंग जाणाऱ्या कपड्याबरोबर रंग न जाणारे आणि खराब झाले तरी चालतील असे गडद कपडे एकत्र धुलाईयंत्रात टाकते..