फारच 'इमोशनल' झालेली दिसतात. उगी-उगी, पाखरांनो. एवढी वाईट परिस्थिती आलेली नाही. तसेच पाखरे माणसांसारखी नसतात. ती अशी हळवी होत नसतात. झाड कोसळायला लागले की दुसरे झाड बघायला त्यांना विचार करावा लागत नाही. असो. एकंदर भावना पोचल्या. कविता तशी छान पण रूपक बालिश आहे.