एकदा आमच्या एकदा एक हिंदी ग्राहक आला होता. बोलता बोलता तो म्हणाला, " तो मै चेष्टा करुंगा". मला बऱ्याच काळासाठी समजले नाही की तो काय चेष्टा करणार आहे? काही वर्षानंतर समजले की हिंदीत चेष्टा म्हणजे प्रयत्न करणे.