- आता पाण्यासाठी फिल्टर (गाळणी/ शुद्धक) आणायला हवा.
- डिटर्जंट(साबण) ने चांगले साफ करुन घे.
- सोपकेस(साबूची डबी)कोठे ठेवली आहे हेच समजत नाही.
- शॉवर बाथ( जलस्त्रोत/ तुषार्स्नान) घेतल्यावर बरे वाटेल, बरीच चिकचिक वाटत आहे.
- व्हेंडिंग मशीन(वाटप यंत्र) वर सर्व मिळते.
- पेन(लेखणी), पेन्सिल (पेन्सिल) आणि कंपास बॉक्स(उपकरण पेटी) घेतला का?
- फॉर दॅट मॅटर(त्या बाबतीत), माझे असे सांगणे आहे..
- बूल डोझर(धडकयंत्र) ने अतिक्रमणे हलविण्यात आली.
- कंडक्टर आणि ड्रायव्हर(वाहक आणि चालक) आल्यानंतर बस(बस) निघेल.
- प्राईम टाईम(भराच्या/ ऐन वेळात) मध्ये दर जास्त असणारच.
- सध्या गणिताचे पेपर्स बऱ्याच डिफिकल्ट लेव्हल(कठीण पातळीचे) होते.