वेगळे काय आहे हो?
मूळ कवितेतील बराचसा भाग तसाच ठेवून उगाचच एखादे अक्षर बदलल्यासारखे केले की विडंबन झाले असे मानण्याचा हल्ली मनोगतावर प्रघात आहे. पण ते तितकेसे बरोबर नसावे. त्यातून उत्कृष्ठ विडंबने कशी लिहावीत याची चिकार उदाहरणे मनोगतावरच आढळतील(ब्लॉगवर सुद्धा जायला नको! सगळे काही घरच्या घरी मिळते!!)
बेटर लक नेक्स्ट टाईम केसुभाय!!
--अदिती