नमस्कार,

या लेखमालेचे स्वागत. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.
--लिखाळ.

अवांतर :

संपन्नतेच्या शोधात माणसाने वस्तुमानातील अमोघ ऊर्जेचे विमोचन आणि उपयोग साध्य करून घेतले.

आजच वाचनात आले की अमेरिका त्यांच्या उर्जेच्या साधसाठ्यासाठी धान्य वारत आहे आणि त्याचे गरिब देशांवर विपरित परिणाम होणार आहेत.