कविता मनापासून आवडली. ताला सुरात अभिनयासहित ''फू बाई फू बाई'' असे म्हणत जुन्या मराठी चित्रपटातील माहेराला आलेल्या स्त्रियांनी कोणत्या तरी निमित्ताने किंवा सणाला फेर धरून सुपाला (सूप = धान्य निवडण्याचे साधन) हातावर खेळवत नववारीत सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया वरील कविता गात असल्याचा भास झाला.