पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे
केशवसुमार, ह्या ओळीवर फिदा!!!! बाई पिश्याच दिसे. नुसती हहपुवा. :):):)::))))) कसं काय सुचतं हो तुम्हा लोकांना हे सगळंपिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे
. हा पिश्या कोण असा प्रश्न कुणाला पडू नये आता. तो विडंबनेही करतो असे दिसते. स्मितचिन्हांसकट विडंबन आवडले. निखळ 
आनंद
देणारे आहे. हीहीहीहीही.
चित्तरंजन