लेख आवडला. मी एकदाही ह्या भागात गेलेलो नाही. माझी ह्या विषयावरची माहिती वाचनातून मिळालेली आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी मते मांडलेली आहेत. सरकारने सांगितल्यानुसार धरणातून मिळणारे फायदे प्रत्यक्षात किती उतरतील हा एक मुद्दा. त्यासाठी कोट्यावधी लोकांना विस्थापित करणे योग्य आहे का, त्यांच्या पुनर्वसनासाठीच्या योजनेमधील नुकसानभरपाई खरोखरच त्यांच्यापर्यंत पोचतील का असे इतर मुद्दे आहेत.
हॅम्लेट