श्री. सर्वसाक्षी,
पिंपळाच्या सुकवून जाळी केलेल्या पानावर छानपैकी रंग भरून चित्र काढायचे आणि चित्रकलेच्या वहीत ते चिकटवून ठेवायचे.
अनेकदा वहीचे 'ते' पान उघडून, हरखल्या मनाने, पाहायचे आणि त्यावरून हळूवारपणे आपला चिमुकला हात (त्या वयात होता) फिरवायचा.
बालपणीच्या स्मृती जागवल्यात.
परंतु, पिंपळाचे दर्शन होत नाहीए.