मी नसे अनुरक्त; परि हे सुंदरी, सांगू तुला?
पाहता तुजला मला अनुराग येऊ लागला

मूळ गाण्यात

मै आशिक तो नही मगर ऐ हसी.....जबसे देखा मैने तुझको मुझको आशिकी आगयी

असे शब्द आहेत. आशिकी म्हणजे नक्की काय ? आशिकी म्हणजे मागे लागणे असाच अर्थ आहे ना? मग त्याचे भाषांतर अनुराग कसे? अनुराग म्हणजे प्रेम असा अर्थ होतो ना?

क्रुपया खुलासा करावा.