सर्वसाक्षी महाशय,

आपले औचित्यपूर्ण लेख आम्हाला अधिकाधिक माहिती देत आहेत. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आदी हुतात्म्यांच्या कर्तृत्वाचा सखोल अभ्यास करून त्यांची अधिक प्रकाशित न झालेली माहिती जगासमोर आणणे आणि त्यापासून प्रेरणा घेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे वाटते.

आपले शतशः धन्यवाद.

आपला
(प्रेरित) प्रवासी