माझे गुजरात मधले नातेवाईक असे बोलतात, "मी तुला एक गोष्ट सांगतो", लहानपणी वाटायचे खरोखर गोष्ट सांगत आहेत पण त्याचा अर्थ आपल्या बोलीत होता, "मी तुला सांगतो/ बातमी सांगतो/घटना सांगतो"