लेख सुंदर आहे, खूप आवडला. चोख अनुभव, मार्मिक अभिव्यक्ती.
फ़्रेंचमध्ये एक जगाविषयी/परिस्थितीविषयी म्हण आहे - "ल प्ल्यु सा शाँज, ल प्ल्यु सा रेस्त ल मेम" (जितकं जास्त बदलतं तितकं जास्त ते तसंच रहातं) तिची दाहक रूपात आठवण करून दिलीत.
असेच आणखी लिहावे, आम्ही वाचायला उत्सुक आहोत.
दिगम्भा