द्वारकानाथांच्या शब्दाशब्दाला वजन कसे असते, त्यामागे कोणती खोलवरची व गांभीर्यपूर्ण भूमिका असते, याची आज पुन्हा एकदा जाणीव झाली.
आपल्या लेखाशी, भूमिकेशी, संपूर्णपणे सहमत आहे.
मराठी व तिच्या पुन:प्रस्थापनेबद्दल आपल्याइतकी सक्रिय नि भरीव नसली तरी तेवढीच मनापासून कळकळ मलाही वाटते.
यथाशक्य या उपक्रमात सहभागी होण्याचा यापुढे प्रयत्न करीन.
दिगम्भा