लेखन खूप आवडले, वाचताना वाटत होते फार जवळचा मित्र स्वतःच्या मनातले सांगत आहे. पण असा प्रसंग कमी अधीक पणे सर्वांनाच येतो, मला आठवत आहे मी पण कधी तरी उगाचच स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला होता.