वास्तववादी चित्रण केले आहे, भारावून गेलो वाचताना आणि भीती वाटते ती आता होऊ घातलेल्या SEZ ची.
शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात आहेत, कुठला आणि कसा विकास साधणार आहे ह्या SEz ने??? आता काय सगळा देश प्रकल्प ग्रस्त करणार आहेत काय हे राजकारणी???