प्रसन्न चित्ताने वाचले!!! फार छान वाटले, नाही तरी लहानपणी पिंपळावरच्या भूताचीच मोठे लोक भिती घालतात. पिंपळाच्या सुकलेलया जाळीदार पानाचे लहान पणी खूप आकर्षण असायचे पण माझे स्वतःची चित्रकला चांगली असून पण मला कधी त्या पानावर चित्र रंगवायला जमले नाही.