धन्यवाद प्रियाली.

सूचना मान्य! पिंपळाची रोपटी इमारतीच्या अंगा-खांद्यावर रुजू नयेत याची काळजी घतली पाहिजे. सुदैवाने इमारती पश्चिमेकडे व झाड जवळपास सत्तर फूट पूर्वेकडे आहे. वारा बऱ्याच वेळा पश्चिमेकडून  पूर्वेकडे वाहतो, तेव्हा बी इमारतीवर जायचा धोका कमी आहे. तरीही काळजी घेतलेली बरी.