बॉम्ब सारख्या संहारक अस्त्राचा इतका अहिंसक उपयोग करून शत्रूला जबरदस्त हादरा आणि देशात जनजागृती हे दुहेरी कार्य या घटनेने योजले व साध्यही केले.

आपण हे सर्व चांगल्या आणि परिणामकारक शब्दात मांडले आहे.

आझाद हिंद सेने बद्दल सुद्धा काही लिहावे अशी नम्र विनंती. (ही विनंती मी पूर्वी सुद्धा केली होती. फार उत्सुकता आहे.)
-- लिखाळ.