मा. द्वारकानाथजी,
आपण एक महान कार्य हाती घेतले आहेत. आम्ही सर्वजण यात जे काही सहकार्य देता येईल ते सातत्याने देण्याचा प्रयत्न करू. अशा संजिवीत शब्दांचा संग्रह आपण दर तिमाही/ सहामाही वा आपल्या सवडीनुसार प्रसिद्ध करा ही विनवणी. मग हे संग्रह प्रशासकांनी पुस्तकरुपाने प्रसिद्ध करावे अशी विनंती आम्ही सर्वजण करू.
प्रत्येक मनोगत कट्ट्याचे वेळी आपण हे शब्द संग्रह वितरीत करू.