परावलंबित्व वाढत जाते हे खरे आहे, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने जागरूक प्रयत्न केले पाहिजेत. ह्याची सुरुवात लहानपणापासूनच करायला हरकत नाही. आजकाल  स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी आहे, उभी राहू शकते. अशावेळी पती पत्नी दोघांनी घरकामात वाटा उचलण्यास हरकत नाही.