आहे. विशेषतः उपरोल्लेखित विषयांच्या बाबतीत. आधीच एकदा म्हटल्याप्रमाणे विविधता बघायला मिळाली, तर आवडेल.
वृत्त सांभाळता आले आहे, या मृदुलाताईंच्या मताशी सहमत आहे. शुभेच्छा.