जितक्या स्पष्टपणे तुमच्या इतर लेखनात काय आवडले/का आवडले ते सांगतो, तितक्याच स्पष्टपणे हे जे काही विडंबन म्हणून लिहिले आहे, ते आवडले नाही, हे सांगू इच्छितो. पण एकच विषय शेवटपर्यंत लावून धरला आहे, ही ज़मेची बाज़ू आहे.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.