सर्वसाक्षी,
काल बोलणे झाले आणि त्रुटी आपल्या लक्षात आल्या. त्यात सुधारणा करून हा चित्रमय पिंपळ प्रकाशित करून मनोगतावरील लेखाला नवजीवन दिल्याबद्दल धन्यवाद.
काल मी जी कारणे सांगितली ती आता प्रात्यक्षिकांसह देत आहे.
फ्लिकर
खाजगी
मूळ लेखात ह्या प्रतिमा वाढवून प्रशासक त्या लेखाला अधिक सुबक करतील ही आशा