फारच छान लिहिलंय आपण, सर्वसाक्षी!

हा लेख, तसाच आपल्या खाण्याच्या तऱ्हांबद्दलचा सर्वसाक्षींचा अलिकडचा लेख, अलिकडे प्रसिद्ध झालेले सन्जोप रावांचे लेख, अरुण वडुलेकरांच्या 'आखाती मुशाफ़िरि'च्या कहाण्या, ह्या सर्वांमुळे खरं तर आता मनोगतचा वृक्ष बहरू लागला आहे.

...प्रदीप