आता मात्र प्रमोदच्या संयमाचा बांध पार कोसळला. त्याने जिभेचा दांडपट्टा सपासप चालवायला सुरुवात केली, " म्हणजे तुझा हा प्रॉब्लेम आहे तर.

याचे मुख्य कारण म्हणजे काहिही सक्रिय मदत न करता, निव्वळ शेरे / टिप्पणी यांचा त्रास होतोच. हाच  अनुभव रुग्णालयात आसताना येतोच.

आपले वर्णन अतिशय नेटके आणी अंतर्मुख करावयास लावणारे आहे. आभिनन्दन.

प्रतिसादाचा पहिलाच प्रयत्न म्हनुन चु.भु. दे̱. घे.