इतरप्रांतियांनी मराठी भाषा आणि संस्कृतीशी समरस व्हावे हे म्हणणे तुम्हाला पटते का?

हो व्ह्यायलाच हवे. नाहीतर आम्ही काय आमची भाषा आणि संस्कुती ह्यांच्यासाठी

सोडुन द्यायची का ? काही आयआयएस अधीकाऱ्यांच म्हणन मराठी भाषे पेक्शा

ईग्रजी भाषेचा वापर केला तर ते त्यांना जास्त सोईच पडेल यावर तुमच काय म्हणन ? 

अशी मस्ती एकाद्या मराठी माणसाने दुसऱ्याच्या प्रांतात जाउन केली असती तर ?