मी मनोगतवर नवीन आहे.

१२ वी नंतर ५ वर्षांनी मराठी लिहीण्यास मिळत आहे, या बद्दल मनोग़तचे मनपुर्वक आभार.

हा माझा पहीला लेख़ आहे. तुमच्या सारख़ उत्तम मराठी बोलणाऱ्या आणि लिहीणाऱ्यांच्या

पक्तींत ईतक्यात मला ओढु नका. हे रड्गाण नाही तरीही त्या पंक्तीत यायला वेळ

लागणार नाही. वेळोवेळी तुमच्या सारख़्यांच मार्गदर्शन तर मिळेलच.