पाच वर्षांनी मराठी तुम्हाला लिहावेसे वाटत आहे, आणि मार्गदर्शन घेण्याची इच्छा आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपले शुद्धलेखन तपासण्यासाठी / सुधारण्यासाठी मनोगतावर सोय आहे तिचा तुम्हाला पुष्कळ फायदा होईल असे वाटते.