भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन! भारत स्वतंत्र होण्यासाठी आणि ठेवण्यासाठी झगडणाऱ्या सगळ्या वीरांना प्रणाम!
सर्वसाक्षी,
देशासाठी बलिदान करणाऱ्यांची नित्य आठवण करून दिल्याबद्दल तुम्हालाही एक नमस्कार!
जय भारत!
शैलेश