वेलकम,
होप फुली तू येथे रेग्युलर व्हिजीट करशील असे फिल होतेय.
इंटरनेटला कनेक्ट न होता रायटींग करायचे असल्यास बरहा.कॉम ची व्हर्जन ६ डाउन लोड करून घे. आय हॅव अनुभव ईटस रियली व्हेरी कुल.
ऑल द बेस्ट !

हेच खाली मराठीत लिहीतोय !
आशुतोश,
सुस्वागतम,
आशा आहे की तुझा येथला वावर नियमीत असेल.
संगणक महाजालाला न जोडता लेखन करावयाचे झाल्यास बरहा.कॉम ची सहावी आवृत्ती संगणकावर उतरवून घ्यावी.
ही आवृत्ती खरोखरच खुप उपयुक्त असल्याचा माझा अनुभव आहे.
शुभेच्छा !