खरं म्हणजे मला हा लेख तुमच्या इतर लेखांइतकाच आवडला.
अपेक्शाभंग(वाचकांचा नव्हे.....प्रसंगाचा) आणि अतिशयोक्तीपोटी प्रासंगिक विनोद जास्त खुलतो.
आणि वर म्हंटल्याप्रमाणे..... तुम्ही लिहीत रहा. अनेकांना आवडत आहे. आणि कंसात लिहण्याबद्दल....हा तर इथला( मनोगतवरचा) अघोषित (म्हण्जे अलिखित खरेतर atankit ) प्रोटोकॉल (....मराठीत काय म्हणतात हो?) आहे , तेव्हा लिखते रहो....
एक (नम्र) सूचना: टीकात्मक लेखन व्यं. नि. ने पाठवावे का?